Asa Ha Rajhans |असा हा राजहंस

Vyankatesh Shripad Rajhans | व्यंकटेश श्रीपाद राजहंस
Regular price Rs. 325.00
Sale price Rs. 325.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Asa Ha Rajhans ( असा हा राजहंस by Vyankatesh Shripad Rajhans ( व्यंकटेश श्रीपाद राजहंस )

Asa Ha Rajhans |असा हा राजहंस

About The Book
Book Details
Book Reviews

बालगंधर्वांसारख्या असामान्य व्यक्तीवर अपरंपार बंधुप्रेम असलेल्या आयुष्यभर प्रसिद्धीच्या प्रकाश झोतापासून दूर राहिलेल्या जीवनाची शेवटची अनेक वर्षे माळवलीसारख्या खेड्यात तपस्वीसमान आयुष्य क्रमात आनंदाने रमलेल्या या स्थित:प्रज्ञ कलावंताची महाराष्ट्रातील रसिकांना विशेषतः नाट्यप्रेमी रसिकांना थोडीतरी ओळख व्हावी, निव्वळ ह्याच हेतुने बालगंधर्वांचा नाट्य व संगीताचा हा भरजरी चाक्षुसत्यं ठेवा, सर्वसाधारण, रसिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

ISBN: 81-86144-28-5
Author Name: Vyankatesh Shripad Rajhans | व्यंकटेश श्रीपाद राजहंस
Publisher: Anubandh Prakashan | अनुबंध प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 312
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products