Asa Mi Asa Mi |असा मी असा मी
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Asa Mi Asa Mi |असा मी असा मी
Product description
Book Details
'असा मी असा मी : पु. ल. देशपांडे' यांच्या गाजलेल्या पुस्तकाचे रत्नाकर मतकरी यांनी केलेलं समर्थ नाटयरूपांतर. हे रूपांतर करताना पुलंच्या मूळ शैलीला अजिबात धक्का लावलेला नाही. तसेच मूळ पुस्तकातले कुठले प्रसंग घ्यायचे आणि कुठले नाही याचे योग्य निर्णयन हेही या नाटकाचे एक वैशिष्ठ सांगता येईल.