Asa Navara Surekh Bai! |अस्सा नवरा सुरेख बाई!
Regular price
Rs. 30.00
Sale price
Rs. 30.00
Regular price
Rs. 30.00
Unit price

Asa Navara Surekh Bai! |अस्सा नवरा सुरेख बाई!
Product description
Book Details
ह्या पुस्तकामध्ये दोन नाटिका वाचकांपुढे ठेवल्या आहेत. 'मामकाः पाण्डवाश्चैव' यामध्ये व्यक्तिव्यक्तींमधील परस्परसंबधातील तणाव दाखवले आहेत तर … 'अस्सा नवरा सुरेख बाई' ही एक एक गमतीदार प्रयोग म्हणून लिहिली गेलेली नाटिका आहे. एका नाटकातील पात्रे दुसऱ्या नाटकातील प्रसंगात आपले स्वभाव, सामाजिकता घेऊन जातात. अर्थात तेव्हा काय घडते हे पाहण्याचा आगळा प्रयोग.