Asahi Ek Doctor | असाही एक डॉक्टर
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Asahi Ek Doctor | असाही एक डॉक्टर
About The Book
Book Details
Book Reviews
नक्षलवाद्यांइतकाच सलवा जुडूमच्या क्रौर्याच्या कहाण्यासुद्धा ऐकायला येत आहेत. एका बाजूला आदिवासींची कड घेत देशाच्या राज्यव्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलणारे नक्षलवादी आणि दुसरीकडे विकासाचा जप करत आदिवासींना त्यांच्या पारंपरिक निवासावरून हुसकावू पाहणारं शासन.यात न्याय, सत्य कोणाच्या बाजूनी आहे ? या गुंत्यात सापडणारं एक नाव आहे डॉ. बिनायक सेन. सरकार त्यांच्यावर नक्षलवाद्यांना साथ दिल्याचा आरोप करतं. देशभरातले आणि देशाबाहेरचे डॉक्टर,सेवाकार्यकर्ते त्यांना सेवाभावी कार्यकर्ता समजतात. वस्तुस्थिती काय आहे, याचा घेतलेला हा एक कानोसा.