Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार

Anjali Thakur | अंजली ठाकूर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Asahi Ek Kimayagar ( असाही एक किमयागार ) by Anjali Thakur ( अंजली ठाकूर )

Asahi Ek Kimayagar | असाही एक किमयागार

About The Book
Book Details
Book Reviews

एका मराठी तरुणानं जी गगनभरारी घेतली आहे, तो आदर्श सर्व मराठी तरुणांनी लक्षात ठेवायला हवा. शोधक वृत्ती, समाज व देशाबद्दलची कटिबध्दता, सतत नवनवीन उपक्रम करण्याचा उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता हा त्यांचा स्वभाव आहे. नोकरी मागणारा नव्हे तर अनेकांना नोकरी देणारा तरुण उद्योजक म्हणून हणमंतराव अनेकांचा आदर्श, अनेकांचे ‘ आयकॉन' बनले आहेत. त्यांच्यावरील अंजली ठाकूर यांचं हे पुस्तक सर्व मराठी तरुणांना प्रेरणा देईल, याचा मला विश्वास वाटतो. - नितीन गडकरी

ISBN: 978-9-39-146992-4
Author Name: Anjali Thakur | अंजली ठाकूर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 150
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products