Asahi Pakistan | असाही पाकिस्तान
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price

Asahi Pakistan | असाही पाकिस्तान
About The Book
Book Details
Book Reviews
पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा,साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान.. अशा अनेक रूपात लेखकानी पाकिस्तान वाचकांच्या समोर आणला आहे.