Asamarthanche Bal Samarth Ramdas | असमर्थांचे बळ समर्थ रामदास
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Asamarthanche Bal Samarth Ramdas | असमर्थांचे बळ समर्थ रामदास
About The Book
Book Details
Book Reviews
एखाद्या संताचे किंवा महापुरूषाचे जीवनचरित्र त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याशिवाय अपूर्ण आहे. संतांनी दिलेली शिकवण कालातीत असते. वर्षानुवर्षे ती आपल्याला मार्गदर्शन करते. समर्थ रामदासांनी रचलेले सर्व महत्त्वपूर्ण ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध आहेत. त्यापैकी मनाचे श्लोक व दासबोध महाराष्ट्रात खूप प्रचलित आहेत.