Asamchya Lokkatha | आसामच्या लोककथा

Durga Bhagwat | दुर्गा भागवत
Regular price Rs. 72.00
Sale price Rs. 72.00 Regular price Rs. 80.00
Unit price
Asamchya Lokkatha ( आसामच्या लोककथा ) by Durga Bhagwat ( दुर्गा भागवत )

Asamchya Lokkatha | आसामच्या लोककथा

About The Book
Book Details
Book Reviews

लक्ष्मीनाथ बेझबोरा हे आसामचे एक सिद्वहस्त लेखक होते. बार्हन या अतिशय लोकप्रिय मासकाचे ते संपादक होते. बु-ही ऐर साधु - बुदीच्या किंवा आजीबाईंच्या गोष्टी - त्यांचा लोककथांचा संग्रह आसामात फार लोकप्रिय आहे. त्यातल्या काही कथांचा अनुवाद बॅरिस्टर जे. बोरूआ यांनी इंग्रजीत केलेला मला आढळला. त्यातल्या गोष्टी मला आवडल्या म्हणून त्यांचा अनुवाद मी करीत आहे.

ISBN: 978-8-19-457247-3
Author Name: Durga Bhagwat | दुर्गा भागवत
Publisher: Varada Prakashan | वरदा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 65
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products