Asavi Shahare Aapuli Chhan | असावी शहरे आपुली छान
Regular price
Rs. 1,350.00
Sale price
Rs. 1,350.00
Regular price
Rs. 1,500.00
Unit price

Asavi Shahare Aapuli Chhan | असावी शहरे आपुली छान
About The Book
Book Details
Book Reviews
देशात स्मार्ट शहरांची योजना आखण्यात आली आहे आणि त्यांचे नियोजन कसे करायचे या विषयावर चर्चा झडत आहेत. या पार्श्वभूमीवर जगभर शहरे विकसित करताना झालेल्या चुकांवर भाष्य करणारे आणि शहरांच्या आदर्श नियोजनाचा आराखडा मांडणारे ‘असावी शहरे आपुली छान’ हे पुस्तक मराठीत आले आहे. प्रसिद्ध वास्तुरचनाकार यान गेल यांच्या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद सुलक्षणा महाजन यांनी केला आहे.