Ase Hote William Carey | असे होते विल्यम कॅरी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Ase Hote William Carey | असे होते विल्यम कॅरी
About The Book
Book Details
Book Reviews
विल्यम कॅरी फक्त धर्मप्रसारासाठी भारतात आलेले मिशनरी नव्हते.अन् रूढार्थानं त्यांचा धर्मही चर्चच्या चार भिंतीत बंदिस्त नव्हता.म्हणूनच भारतात आल्यावर ते भारताचे बनले. इथल्या मातीत रूजलेल्या, इथल्या जानपदात रमलेल्या पण वर्तमानाला फारशी ओळख नसलेल्या एका कर्तृत्ववान महामानवाची ही प्रेरक चरितकहाणी .