Ashakya Te Shakya | अशक्य ते शक्य

Anuradha Gore | अनुराधा गोरे
Regular price Rs. 405.00
Sale price Rs. 405.00 Regular price Rs. 450.00
Unit price
Ashakya Te Shakya ( अशक्य ते शक्य ) by Anuradha Gore ( अनुराधा गोरे )

Ashakya Te Shakya | अशक्य ते शक्य

About The Book
Book Details
Book Reviews

कारगिल विजय म्हणजे पाकने आखलेल्या ऑपरेशन बद्रला दिलेले उत्तर. खूप मोठी किंमत देऊन आपण आपलीच भूमी परत मिळवली. पराक्रमाची शर्थ केली पण खरोखरच आपण २६ जुलैला विजय मिळवला का ? कारण अजून ऑपरेशन बद्र सुरूच आहे. याला उत्तर द्यायचं तर हवी राजकीय इच्छाशक्ती आणि सर्व भारतीयांचं पाठबळ, नेशन फर्स्ट ही वृत्ती आणि सर्वोच्च बलिदानाची तयारी. हे कारगिल युद्धावर च पुस्तक नाही. या संघर्षात ज्यांनी भाग घेतला त्यांचं एक भारतीय नागरिक आणि सैन्य परिवाराची एक सदस्य म्हणून स्मरण करणे, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे.

ISBN: 978-8-19-537736-7
Author Name: Anuradha Gore | अनुराधा गोरे
Publisher: Granthali Prakashan | ग्रंथाली प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 376
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products