Ashan As Vhat | अशानं आसं व्हतं
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Ashan As Vhat | अशानं आसं व्हतं
About The Book
Book Details
Book Reviews
पूर्व खानदेशातील काही गावांत ‘तावडी बोली’ बोलली जाते.त्या बोलीतील हे पुस्तक आहे.एका ८-१० वर्षांच्या मुलाने पाहिलेले व अनुभवलेले ,त्या गाव - परिसरातील समाजजीवन असे याचे स्वरूप आहे. यातील अनुभवांचा सच्चेपणा व भावभावनांची तरल वीण अनोख्या भावविश्वात घेऊन जाते.