Ashi Manasa : Ashi Sahasa | अशी माणसं : अशी साहसं
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Ashi Manasa : Ashi Sahasa | अशी माणसं : अशी साहसं
About The Book
Book Details
Book Reviews
जीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात. स्वत:च्याच पावलांनी नव्या वाटा पाडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे अगदी थोडे! या अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या आणि वेगळ्या ध्येयाने वेड्या झालेल्यांची कथा सांगणारा हा कथासंग्रह.