Ashi Manse Yeti | अशी माणसे येती
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price

Ashi Manse Yeti | अशी माणसे येती
About The Book
Book Details
Book Reviews
अशी माणसे येती हा लेखक-संपादक वसंत जोशी यांचा व्यक्तिचित्रसंग्रह. म. म. दत्तो वामन पोतदार, प्रा. ना. सी. फडके, रणजित देसाई, डॉ. वि. भि. कोलते, राम शेवाळकर, शंकर पाटील प्रभृतींची व्यक्तिचित्रं त्यांनी या संग्रहात रेखाटली आहेत. काय आहेत या आठवणी, कसा लाभला या व्यक्तींचा जोशींना सहवास, एक व्यक्ती म्हणून जोशींना या व्यक्ती कशा भावल्या जाणून घ्या या व्यक्तिचित्रसंग्रहातून.