Ashi Pakhare Yeti |अशी पाखरे येती
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 175.00
Regular price
Rs. 175.00
Unit price

Ashi Pakhare Yeti |अशी पाखरे येती
About The Book
Book Details
Book Reviews
गंभीर विषय हाताळणाऱ्या तेंडुलकरांनी काही हलकीफुलकी, पण मनाला भिडणारी नाटके लिहिली. त्यांपैकीच 'अशी पाखरे येती' हे एक नाटक. अरुण ह्या सडाफटींग तरुणाची ही थोडीशी मजेशीर,तरीही हृद्य कहाणी. अरुण या व्यक्तिरेखेचा प्रेक्षकांशी होणार संवाद आणि आत्मसंवाद अशी द्वंद्वात्मकता यात आहात.त्यामुळे प्रेक्षक हा या नाटकात एक पात्र म्हणून सहभागी होतो. नाट्यपूर्ण कलाटणी हे तेंडुलकरांच्या नाटकाचे वैशिष्ट्य याही नाटकाच्या अनपेक्षित शेवटातून दिसून येते.