Ashi Vel | अशी वेळ
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Ashi Vel | अशी वेळ
About The Book
Book Details
Book Reviews
हा सानिया यांचा तेरावा कथासंग्रह. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत स्त्री मनाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून स्त्रीच्या अनुभवातील अदृश्य घटना कौशल्याने टिपण्याच्या त्यांच्या प्रतिभावंत लेखनाचा प्रत्यय त्यांच्या कथा, कादंबर्यांतून आलेलाच आहे. प्रस्तुत पुस्तकही त्याला अपवाद नाही. २००२ सालापासून विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या पंधरा कथांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे.