Ashma | अश्मा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Ashma | अश्मा
About The Book
Book Details
या संग्रहामध्ये प्रदीप दळवींनी ज्या कथा लिहिल्या आहेत त्या प्रामुख्याने केवळ मनोरंजन ,भूत प्रेत याचे रहस्य मांडणे इतकेच नसून या कथांमध्ये त्यांनी असे प्रसंग किंवा प्लँचेट सारखे प्रकार मुद्दाम लेखनात घेतले आहेत ज्यामुळे वाचक या प्रकारापासून परावृत्त व्हावेत. मनोरंजन आणि सोबतच या विषयाची दृष्टी बदलावी हा हेतू या पुस्तक लेखनाचा आहे.