Ashrunche Gondan | अश्रूंचे गोंदण
Regular price
Rs. 234.00
Sale price
Rs. 234.00
Regular price
Rs. 260.00
Unit price

Ashrunche Gondan | अश्रूंचे गोंदण
About The Book
Book Details
Book Reviews
'अश्रूंचे गोंदण' हे एक ललितगद्य आहे.. यातील लेख वाचताना आयुष्याचे अनेक पदर उलगडत जातात. माणसाची हतबलता ,क्षणभंगुरता , नियतीचे क्रौर्य अनेक आशयछटांमधून शब्दांत गोंदले जाते. अश्रू व्यक्त होत असताना आणि गोंदण सजत असताना होणारी वेदना यांतील विविध लेखांचा गाभा आहे असं म्हणता येईल.