Ashrunchi Zali Fule |अश्रुंची झाली फुले
Regular price
Rs. 195.00
Sale price
Rs. 195.00
Regular price
Rs. 195.00
Unit price
Ashrunchi Zali Fule |अश्रुंची झाली फुले
Product description
Book Details
Book reviews
जीवनातील सत् - असत् वृत्तीचा संघर्ष हा पुराणकाळापासून साहित्याचा विषय झाला आहे. आजच्या समाजव्यवस्थेत वाममार्गाने अफाट द्रवप्राप्ती करणारा वर्ग, या द्रवप्राप्तीच्या अनुषंगाने येणारी धुंदी आणि सामर्थ्य व त्यामुळे होणारा मानवी मूल्यांचा चुराडा,बुद्धिजीवी वर्गाची ससेहोलपट,त्यांच्या व्यथा हा सारा भाग हा याच संघर्षाचे स्वरूप होय ...आणि हाच संघर्ष प्रा. वसंत कानेटकर 'अश्रूंची झाली फुले' या नाट्यलेखनातून वाचकांच्या समोर आणत आहेत.