Ashwatthama | अश्वत्थामा
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price

Ashwatthama | अश्वत्थामा
About The Book
Book Details
Book Reviews
महाभारत युध्द सत्तास्पर्धेमुळे घडले नाही पांचालीमुळे तर नाहीच नाही... ते घडले द्रोणमुळे... द्रुपदने केलेल्या त्याच्या अपमानामुळे सुडसंप् त द्रोण कौरव-पांडवांचे गुरू बनत त्यांचे सहाय्यक घेत जर द्रुपदवर घाला घातला नसता तर द्रुपदने यज्ञातून धुष्टधुम्न आणि द्रोपदीची निर्मिती केली नसती... पुढचे सुडनाट्य सुरुच झाले नसते आणि त्य सुडनाट्याचा शेवट न्याय्य बाजुलाच बदनाम करण्यात झाला नसता... अश्वत्थाम्याला चिरकाळ ती भळभळती जखम भाळावर वागवावी लागली नसती !