Astai | अस्ताई
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Astai | अस्ताई
About The Book
Book Details
Book Reviews
अस्ताईमध्ये विषयांची आणि पातळ्यांची वेधक विविधता आहे, त्याचबरोबर प्रत्येक लेखामध्ये कलेविषयीची एकच कणखर मूल्यदृष्टी उमटलेली आहे. सच्च्या सुरापुढे मस्तक नमवण्यांत सार्थक मानणारा अभिजात आस्वादक आणि बेलय व बेसूर यांनी अस्वस्थ होणारा चोखंदळ परखड विवेचक यांचा दुर्मिळ संगम रसिकांना अस्ताईमध्ये आढळेल.