Astitvawad Ani Marathi Kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Astitvawad Ani Marathi Kadambari | अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी
About The Book
Book Details
Book Reviews
अस्तित्ववाद आणि मराठी कादंबरी या पुस्तकामध्ये त्यांनी भालचंद नेमाडेंची 'कोसला', मनोहर शहाणे यांची 'पुत्र', भाऊ पाध्येंची 'अनिरुद्ध धोपेश्वरकर' आणि किरण नगरकर यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' या कादंबऱ्या घेऊन संप्रदाय आणि साहित्य यांच्या परस्परसंबंधांचा उलगडा केला आहे.अस्तित्ववाद आणि कादंबरी या दोहोंचे सांगोपांग विवरण करणारा हा मराठीतील पहिला ग्रंथ आहे.