At Your Best | ॲट युअर बेस्ट
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price
At Your Best | ॲट युअर बेस्ट
About The Book
Book Details
आयुष्यात प्रत्येक कामात अडथळे तर येणारच, सतत कामाच्या भाराखाली राहून थकेपर्यंत काम करणं हेच तर जीवन आहे.... असे अनेक भ्रम दूर करून सहज-सोपं आणि यशस्वी आयुष्य जगण्याची गुरूकिल्ली देणारं पुस्तक. कामाच्या ठिकाणी आणि कौटुंबिक पातळीवरही उत्कर्ष साधण्यासाठी आणि सर्वोच्च व सर्वोत्तम जीवन कसं जगायचं हे शिकण्यासाठी 'ॲट युअर बेस्ट' हे पुस्तक मदत करेल.