Ath Prarthamik Shikshakanchi Atmavrutta | आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Ath Prarthamik Shikshakanchi Atmavrutta | आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं
About The Book
Book Details
Book Reviews
विशिष्ठ शाळेत यश मिळतं आणि विशिष्ठ शाळेत यश मिळत नाही ,अडचणी येतात असा काहीसा समज शिक्षक समाजात दिसतो,या संग्रहात ज्या शाळा आल्या आहेत,त्या शाळेत काहीं ना काही अडचण होतीच ,या अडचणींवर मात करण्यासाठी शिक्षकांनी लहान मोठे संघर्ष करून, आपल्या कल्पकतेच्या आणि जिद्दीच्या बळावर शाळा उभी केली,प्रगती केली ... याच प्रवासाची ८ प्राथमिक शिक्षकांनी व्यक्त केलेले हे आत्मकथन.