Athang | अथांग
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Athang | अथांग
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews
पत्नीवर - चंपूवर - प्रेम करतो. पण त्याला सुमीबद्दल आंतरिक ओढ आहे. सुमी आपल्या देखण्या आणि बलदंड नवऱ्यावर खूश आहे. तरीसुद्धा एका मोहाच्या क्षणी ती रेहमानमध्ये गुंतून पडते. शरीरसुख हेच अंतिम, असे म्हणून लग्न न करता अनेक स्त्रियांशी शरीरसुख घेणारा रेहमान शेवटी आपला शेवट असा का करतो ? - आणि गंगूकाकी ! नवऱ्याचा कधीही स्पर्शसुद्धा न झालेली बालविधवा ! ती वासना जिंकून नवऱ्याच्या घराशी एकनिष्ठ राहते. घरच्या माणसांत सामावून जाते. या मनांचा थांग कधी लागेल का ? की हे सारेच अथांग आहे ?