Athvani Junya Shabda Nave | आठवणी जुन्या शब्द नवे
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Athvani Junya Shabda Nave | आठवणी जुन्या शब्द नवे
About The Book
Book Details
Book Reviews
हे लिखाण आहे मोहिब कादरी या तरुणाचे , हे आहे एक मुल्सिम - ग्रामीण तरुणाचे आत्मनिवेदन ,हे आत्मनिवेदन सलग नसून छोट्या छोट्या लेखांनी बनले आहे. यातील भाषा साधी-सोपी आहे. कोणतेही वेगळे परिमाण देण्याच्या दृष्टींनी हे लिखाण नसून ,लेखक सुचेल तसे लिहीत गेला आहे त्यामुळे या पुस्तकामध्ये एक निरागसता जाणवते.