ATKT | एटीकेटी
Regular price
Rs. 428.00
Sale price
Rs. 428.00
Regular price
Rs. 475.00
Unit price
ATKT | एटीकेटी
About The Book
Book Details
भीमराज पालकर लिखित 'एटीकेटी' या कथानकात गावाकडून शिक्षणासाठी आलेल्या अर्जुन कुंभार या मुलाच्या मानसिक गोंधळाचे चित्रण केले आहे. या गोंधळातून ,रोज पडणाऱ्या प्रश्नातून जाणारी वाट आणि जगण्याच्या सुरुवातीच्या टप्प्याचा निकाल म्हणजे ‘एटीकेटी’!