Atmaswar | आत्मस्वर
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Atmaswar | आत्मस्वर
About The Book
Book Details
Book Reviews
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे हे आत्मकथन आहे. आयुष्यात आलेल्या विविध अनुभवांना त्यांनी इथे शब्दरूप दिले आहे. आत्मचरित्राचा नेहमीचा फॉर्म येथे नाही. लवटे यांनी लिहिलेले काही लेख आणि त्यांच्या मुलाखती यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. माजी साहित्य संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी घेतलेली मुलाखत लवटे सरांच्या आयुष्यातला मोठा भाग उलगडून दाखवते. तशीच सरांची जीवननिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी स्पष्ट करते.