Atrevandan |अत्रेवंदन
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Atrevandan |अत्रेवंदन
Product description
Book Details
मराठी साहित्यांत राम गणेश गडकरी ह्यांना जेवढी कीर्ति आणि लोकप्रियता मिळाली, तेवढी महाराष्ट्रामधल्या या शतकांतल्या फारच थोड्या लेखकांच्या वाट्याला आली असेल. पण साहित्यामधल्या अत्यंत अवघड म्हणून समजल्या जाणार्या त्या तीनही क्षेत्रांमध्ये एकाच वेळी त्यांनी असामान्य प्रभुत्व मिळवले.त्यांच्या या अमूल्य साहित्याची आचार्य अत्रे यांनी केलेली साहित्य समीक्षा या पुस्तकात वाचकांसाठी सादर केली आहे.