Attarache Diwas | अत्तराचे दिवस
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Attarache Diwas | अत्तराचे दिवस
About The Book
Book Details
Book Reviews
'अत्तराचे दिवस' प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते असताना जितके जाणवतात ,त्याहून ते निसटल्यावर अधिक भिनतात. तारुण्यात अनेक जणांनी अशा दिवसांचा अनुभव घेतलेला असतो, 'अत्तराचे दिवस' मध्ये अशा वेडया जगण्याचे अनेक क्षण आहेत. अशा क्षणांमुळेच नंतरच्या आयुष्याच्या अनेक तापदायक क्षणांना सुसह्य करता येत.. तरुण.. चिरतरुण यांनी मनातील प्रेमकहाणीचे अर्थात अत्तराचे दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे.