Aurangzeb : Shakyata Ani Shokantika | औरंगजेब : शक्यता आणि शोकांतिका
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Aurangzeb : Shakyata Ani Shokantika | औरंगजेब : शक्यता आणि शोकांतिका
About The Book
Book Details
औरंगजेब आणि शिवाजी या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा, ते ज्या दोन संस्कृतींच्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करत होते त्या दोन प्रवाहांचा आणि या दोन कर्तृत्ववान पुरुषांच्या संघर्षामुळे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेल्या परिणामांचा आढावा घेण्याचे काम अजूनपर्यंत कोणी केलेले नाही. औरंगजेबाचे हे चरित्र म्हणजे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.