Avadhya - Ekankika Sangrah |अवध्य - एकांकिका संग्रह

Avadhya - Ekankika Sangrah |अवध्य - एकांकिका संग्रह
" : Avadhya is an attempt to give a more human like view of the great freedom fighter Veer Savarkar. This play is based on his time in Andaman’s Cellular jail (Kala Pani). The play unfolds through a dialogue between Death and Veer Savarkar. During his time in the Andaman prison Savarkar had thought about coming suicide on various occasions… He was enticed by death. Not only did he overcome this defeatist state of mind himself he also helped other prisoners and gave them a new direction." ( २ एकांकिकांचा संग्रह) : अवध्य ही एकांकिका, स्वा.सावरकरांच्या अंदमान कारावासाच्या कालखंडावर आधारित आहे. म्रुत्यू आणि सावरकर यांच्या चर्चेतून हे नाट्य उलगडत जाते. अंदमानच्या कालखंडात सावरकरांना अनेकदा आत्महत्त्या करावीशी वाटली होती. मृत्यूचे अकर्षण वाटले होते. "पण या मनस्थितीवर त्यांनी मात केली. आणि इतर अनेकांना या विचारांपासून परावृत्त केले नवी दिशा दिली. सावरकरांचे हे मानवीय रूप शोधण्याचा प्रयत्न म्हणजे अवध्य मी! "