Avaliye Apta | अवलिये आप्त

Suhas Kulkarni | सुहास कुलकर्णी
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Avaliye Apta ( अवलिये आप्त ) by Suhas Kulkarni ( सुहास कुलकर्णी )

Avaliye Apta | अवलिये आप्त

About The Book
Book Details
Book Reviews

आपल्याला नाना प्रकारची माणसं भेटत असतात. पण त्यातल्या काहीच माणसांकडे आपण ओढले जातो. त्यातल्या काहींशी आपल्या गाठीभेटी होतात. काहींशी नात्यांचे धागे विणले जातात. काहींशी दोस्तीही होते. काही माणसं आपली बनतात. आपण त्यांचे बनतो. मला अशी अनेक माणसं भेटली. अस्सल आणि अव्वल माणसं. खंबीर आणि खमकी माणसं. जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेली धुनी माणसं.स्वतःकडचं भरभरून देणारी अवलिया माणसं. अशा माणसांचं बोट पकडून चार पावलं चालायला मिळाल्यामुळे कळलेले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे ताणेबाणे.

ISBN: 978-8-19-523818-7
Author Name: Suhas Kulkarni | सुहास कुलकर्णी
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 180
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products