Avghachi Vitthal | अवघाचि विठ्ठल
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price

Avghachi Vitthal | अवघाचि विठ्ठल
About The Book
Book Details
Book Reviews
अवघाची म्हणजे काय ? अवघा म्हणजे सर्वात्मक, सर्वव्यापी. अवघा म्हणजे परिपूर्ण, संपूर्ण. विठ्ठलाच्या मूळ रूपाचा, विविधांगी अनुभूतींचा, विठ्ठलपणाचा आणि विठ्ठलतत्वाचा विविध परीने घेतलेला हा वेध आणि मागोवा... साहित्य, रसिक वाचक, अभ्यासक, संशोधक, वारकरी आणि विठ्ठलभक्त अशा सर्वांना विचार करायला लावणारा हा शोध आहे.