Avkash | अवकाश

Saniya | सानिया
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Avkash ( अवकाश ) by Saniya ( सानिया )

Avkash | अवकाश

About The Book
Book Details
Book Reviews

'एका मध्यमवर्गीय, परंपरानिष्ठ, तामीळ कुटुंबातील जान्हवीची, 'अवकाश' ही कथा केवळ स्त्रीचा जन्म पदरी पडल्यामुळे, स्वकीयांनी आणि समाजाने अनेक बंधनात वाढवलेल्या आणि त्यांनी दाखविलेल्या दिशेने आयुष्यक्रमणा करणाऱ्या अनेक स्त्रियांचे, जान्हवी हे प्रातिनिधिक रुप. 'स्थलांतर' , 'आवर्तन' या सानिया यांच्या आधीच्या कादंबऱ्यांमधून , जीवनाच्या वेगवेगळया कोनांतून चाचपडत चाललेली, स्व - सामर्थ्याच्या जाणिवांनी सजग होत जाणारी स्त्री आणि तिचे आत्मभान यांचा प्रतीकात्मक शोध, 'अवकाश' या कादंबरीमध्येही आहे.

ISBN: 000-8-17-486375-3
Author Name: Saniya | सानिया
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 147
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products