Ayurvediya Arogyamantra | आयुर्वेदीय आरोग्यमंत्र

Ayurvediya Arogyamantra | आयुर्वेदीय आरोग्यमंत्र
आरोग्य हा सगळ्यांचाच मूलभूत हक्क आहे आणि ते नीट सांभाळण्यासाठी आयुर्वेदात भरपूर मार्गदर्शन केलेले आहे या पुस्तकातून ते या लोकांपर्यंत पोहोचवले आहे समाजात आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी बदलायला हव्यात तेही स्पष्टपणे सांगितले आहे. संभाषण रूपी, गोष्टीरूप आणि थोड्या खुसखुशीत लेखन शैलीमुळे वैद्य का सारखा अवघड आणि कंटाळवाणा विषय येथे वाचताना रस वाटतो सहज समजतो आणि संस्कार केल्यासारखा लक्षातही राहतो. लोकांना दीर्घकाळ निरोगी जगता यावे आणि आजारी पडून उपचार घेण्याची आवश्यकता भासू नये हे या लेखनाचे उद्दिष्ट आहे . आपले शरीर आपल्याला काय सांगते ते प्रामाणिकपणे ऐकणं हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. तो लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे केला आहे.