Ayushman Bhav l | आयुष्मान् भव l
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Ayushman Bhav l | आयुष्मान् भव l
About The Book
Book Details
Book Reviews
'आयुष्मान् भव' म्हणजे दीर्घायु साठी दिलेला आशीर्वाद . परंतु वाढत्या वयोमानानुसार अनेक समस्या उद्भवतात जसे की , पचनसंस्थेची क्षमता कमी होणं ,दमायला होणं, डोळे, कान, नाक, दात या अवयवांवर परिणाम होणं ,मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी अशा या अनेक विकारांमुळे आयुष्याचा दर्जा खालावतो आणि औषधोपचारांचा खर्च मागे लागतो अशा वेळी गांगरून न जाता काय करावं , या सगळया अडचणींतून मार्ग कसा काढावा हे सांगणारं पुस्तक ... 'आयुष्मान् भव'.