Ayushyachya Ladhaivarati Bolu Kahi | आयुष्याच्या लढाईवरती बोलू काही
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Ayushyachya Ladhaivarati Bolu Kahi | आयुष्याच्या लढाईवरती बोलू काही
About The Book
Book Details
Book Reviews
प्रत्येक आयुष्य ही त्या त्या प्रत्येकापुरती लढाईच असते. कधी हार कधी जीत ... ही ठरलेलीच असते. वाटेवर चालताना सभोवती पहिले तर लक्षात येईल की प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे ही लढाई लढत असतो.. अशा अवती - भवतीच्या खुणा या कथांमधून वाचकांना दिसतील ... एक सहभाव मनात उमटेल... आणि असे वाटेल अरेच्या ,ही तर माझ्याच आयुष्याची कहाणी आहे...