Baghyachi Bhumika | बघ्याची भूमिका
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Baghyachi Bhumika | बघ्याची भूमिका
About The Book
Book Details
Book Reviews
आजूबाजूच्या गोंधळाचा आत्ताच्या आत्ता अर्थ लावायाचा आग्रह न धरता, डोळ्यातील उत्सुकता कायम ठेवून आपल्या आजूबाजूला पाहिले की ह्या माणसांच्या गमतीजमती दिसायला लागतात. ह्या माणसांना रमतगमत बघायची आणि त्यांना चिमटे काढत, टपल्या मारत त्यांच्या गोष्टी सांगायची ह्या बघ्याच्या भूमिकेचे वर्णन लेखक करतो.