Bahudhangi Natyachhata |बहुढंगी नाट्यछटा
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 110.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Bahudhangi Natyachhata |बहुढंगी नाट्यछटा
About The Book
Book Details
Book Reviews
नाट्यसंस्कार कला अकादमीने दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा घेताना नाट्यछटा लेखन स्पर्धाही सुरु केल्या . त्यामुळे विविध वयोगटांसाठी विविध विषयांवर हजारो नाट्यछटा लिहिल्या गेल्या . त्यातील पारितोषिक विजेत्या नाट्यछटा या संग्रहात आहेत. पहिली ते चौथी , पाचवी ते दहावी या वयोगटांबरोबरच खुल्या गटांसाठीही नाट्यछटा ह्या संग्रहात आहेत.