Bajar | बाजार
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Bajar | बाजार
About The Book
Book Details
Book Reviews
दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टींवर बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेचं सावट पडलंय. नातेसंबंध घट्ट होण्याऐवजी त्याला विचित्र वळण मिळालंय. फॅशन, आपल्या सवयी यात बदल झालाय. हाच बदल या संग्रहातल्या १६ कथांमध्ये विनोदी ढंगानं मंगला गोडबोले यांनी टिपलाय.