Bakhar : Bharatiya Prashasanachi | बखर : भारतीय प्रशासनाची

Laxmikant Deshmukh | लक्ष्मीकांत देशमुख
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Bakhar : Bharatiya Prashasanachi ( बखर : भारतीय प्रशासनाची ) by Laxmikant Deshmukh ( लक्ष्मीकांत देशमुख )

Bakhar : Bharatiya Prashasanachi | बखर : भारतीय प्रशासनाची

About The Book
Book Details
Book Reviews

भारतीय प्रशासनाची ही बखर लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पंचवीस वर्षांच्या प्रशाकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या , यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली ही कहाणी. प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, लेखकाने तो ललित अंगाने मांडला आहे ,म्हणून येथे 'बखर' हा शब्द वापरला आहे!

ISBN: 978-9-38-627313-0
Author Name: Laxmikant Deshmukh | लक्ष्मीकांत देशमुख
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 309
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products