Bakhar Bhartiya Praptikarachi | बखर भारतीय प्राप्तिकराची
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price

Bakhar Bhartiya Praptikarachi | बखर भारतीय प्राप्तिकराची
About The Book
Book Details
Book Reviews
भारतावर गेली दीडशे वर्षे राज्य करणा-या इन्कमटॅक्स कायद्याची कुळकथा आहे.पण हा प्राप्तिकर कायद्याचा रटाळ इतिहास नाही.एक कायदा कसा मोठा होत गेला, त्याची ही गोष्ट आहे.अनेक प्रतिभावंत अर्थमंत्री या कहाणीचे नायक असल्याने ही कहाणी विलक्षण रोचक बनली आहे.ही केवळ प्राप्तिकराचीच बखर नाही. प्राप्तिकर घडवला जात असताना त्याच्या आसपास सांडलेल्या राजकारणाचीही ही रोमांचकारी गाथा आहे.