Bakhar Paryavarnachi Ani Viveki Paryavarnvadyanchi | बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Bakhar Paryavarnachi Ani Viveki Paryavarnvadyanchi | बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्याची
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या सभोवतालच्या निसर्ग आणि पर्यावरणविषयक प्रश्नांनी आता खूपच गंभीर स्वरूप धारण केलं आहे. स्टीफन हॉकिंगसारख्या शास्त्रज्ञांनी तर आता लवकरच माणसाला पृथ्वीवरून गाशा गुंडाळायला लागेल, असंही भाकीत केलं आहे. अशा पार्श्वभूमीवर त्या प्रश्नांमधला शहरी आणि विकासात्मक भाग, त्यावरचे तारतम्याने करण्याचे उपाय समजून (तेही प्रवाही मराठीमध्ये) घेण्यासाठी अतुल देऊळगावकर यांचे 'बखर पर्यावरणाची आणि विवेकी पर्यावरणवाद्यांची' हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. .......