Balantpan Athapasun Itiparyant | बाळंतपण अथपासून इतिपर्यंत
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Balantpan Athapasun Itiparyant | बाळंतपण अथपासून इतिपर्यंत
About The Book
Book Details
Book Reviews
गरोदरपण आणि बाळंतपण या स्त्रीच्या आयुष्याला नवे वळण देणार्या घटना! तिच्या शरीर-मनावर आणि तिच्या संपूर्ण आयुष्यावर या दोन्ही अनुभवांचे संचित बरे-वाईट परिणाम करत असते. मातृत्वाची चाहूल, नऊ महिन्यांचे गर्भारपण आणि बाळाचा जन्म याबद्दल जुन्याजाणत्या बायकांचे, तसेच समाजात परंपरेने चालत आलेले समज-गैरसमज यांचे मोहोळ निर्माण झालेले असते. या पार्श्वभूमीवर डॉ. वैशाली बिनीवाले यांचे हे पुस्तक महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरते.