Banbuchya Banat | बांबूच्या बनात
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price
Banbuchya Banat | बांबूच्या बनात
About The Book
Book Details
एका घनदाट जंगलात भुंग्यांनी बाबूंना छिद्रं पाडली. त्या छिद्रांतून वारा नाचू लागल्यावर सुरेल सूर उमटले. जंगलातल्या आदिवासींना वाऱ्याची ही करामत आवडली. त्यांनी काही बांबू तोडले आणि त्यात फुंकर मारून पहीली ही आहे बासरीची जन्मकथा.