Banda Rupaya ! | बंदा रुपाया !
Regular price
Rs. 311.00
Sale price
Rs. 311.00
Regular price
Rs. 345.00
Unit price

Banda Rupaya ! | बंदा रुपाया !
About The Book
Book Details
Book Reviews
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने...चित्रपटांचे गूढ-गहिरे चांदणे...साहित्याची कोरीव लेणी...मराठी नाटक आणि तमाशाच्या लोभसवाण्या खाणी...संगीताच्या रसिल्या मैफली...या पंचरंगी मुशाफिरीतून एका कादंबरीकाराने जडवलेलाअस्सल छापाचा हा बंदा रुपाया.