Bandivan | बंदिवान

Ema Donoghue | एमा डोनाह्यू
Regular price Rs. 473.00
Sale price Rs. 473.00 Regular price Rs. 525.00
Unit price
Bandivan ( बंदिवान ) by Ema Donoghue ( एमा डोनाह्यू )

Bandivan | बंदिवान

About The Book
Book Details
Book Reviews

नजरकैदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याश्या खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ सांगत. आपल्या वापरातल्या वस्तू टी. व्ही. वरपण दिसतात, हे या पाच वर्षाच्या बंदीवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व् उलटे- पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचे... त्यांच्या नजरकैदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षाच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी.

ISBN: 978-9-39-548377-3
Author Name: Ema Donoghue | एमा डोनाह्यू
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: Vasudha Joshi ( वसुधा जोशी )
Binding: Paperback
Pages: 355
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products