Banking Pravas Samajik Janivetun | बँकिंग प्रवास सामाजिक जाणिवेतून

Janhavi Jogalekar | जान्हवी जोगळेकर
Regular price Rs. 239.00
Sale price Rs. 239.00 Regular price Rs. 265.00
Unit price
Banking Pravas Samajik Janivetun ( बँकिंग प्रवास सामाजिक जाणिवेतून ) by Janhavi Jogalekar ( जान्हवी जोगळेकर )

Banking Pravas Samajik Janivetun | बँकिंग प्रवास सामाजिक जाणिवेतून

About The Book
Book Details
Book Reviews

बँकेतल्या नोकरीकडे एक आरामदायी, अधिक पगार आणि प्रतिष्ठा देणारी नोकरी म्हणून पाहणारे अनेक जण असतात. ज्या वेळी बँकेतल्या नोकरीकडे केवळ नौकरी म्हणून पाहिले जाते, त्या वेळी हाती काहीच लागलेले नसते. सेवाकाळात मिळालेला पगार, बोनस आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारे फंड, मॅच्युइटी हे इतकेच घेऊन मंडळी ज्येष्ठ नागरिक बनलेले असतात; परंतु काही मोजकेच लोक या नोकरीकडे दरमहाच्या पगार देणाऱ्या नोकरीपलीकडे बघतात आणि ही नोकरी म्हणजे समाजासाठी, समाजातल्या दुर्बलांसाठी काही करण्याची एक संधी आहे, असंही समजतात. ही मंडळी पगार तर मिळवतातच, तसेच अन्य नोकरीतले जे काही लाभ असतात, तेही प्राप्त करतात. त्याशिवाय त्यांनी प्रचंड मोठे समाधान मिळवलेले असते. आपण एका संस्थेच्या विकासात पूर्ण ताकदीनिशी आपला हातभार लावला आहे. याचे ते समाधान असते.

ISBN: 978-9-39-548103-8
Author Name: Janhavi Jogalekar | जान्हवी जोगळेकर
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 159
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products