Bara Gavcha Pani | बारा गावचं पाणी

Vasant Bapat | वसंत बापट
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Bara Gavcha Pani ( बारा गावचं पाणी ) by Vasant Bapat ( वसंत बापट )

Bara Gavcha Pani | बारा गावचं पाणी

About The Book
Book Details
Book Reviews

अशी एकेक गावे-नगरे! काही नदीच्या एका काठावर राहून दुसऱ्या काठाची मशागत करणारी. काही दोन्ही तीरांवर पंखासारखी पसरलेली. काही तीरावरच नव्हे तर प्रत्यक्ष प्रवाहावरही वसलेली! काही डोंगराच्या उतारावर संधपणे रवंथ करीत बसलेली. काही संकोचाने दरीआड वस्त्रांतर करणारी. काही एखाद्या गोत्रपुरुषासारखी भव्य आणि उदार. काही कंजूष आणि कर्मदरिद्री. काही मधमाशांच्या पोळ्यांसारखी गजबज गजबज करणारी, काही कोळ्याच्या जाळ्यांइतकी निवांत. काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद... या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. - वसंत बापट

ISBN: -
Author Name: Vasant Bapat | वसंत बापट
Publisher: Sadhana Prakashan | साधना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 104
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products